काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर भारतात पिवळी बुरशी Yellow fungus | Mucormycosis | Maharashtra News

2021-09-13 0

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला जागोजागी दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना बेड्स मिळवण्यासाठी नातेवाईकांना करावी लागणारी धडपड, ही सर्व संकटं समोर असताना नवे संकट उभे राहिले आहे. काळ्या व पांढऱ्या बुरशीच्या रोगाशी सामना करताना आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण देशात सापडला आहे आणि तो अधिक धोकादायक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

#lokmat #Yellowfungus #Mucormycosis #Coronavirus #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange